Nitesh Rane : देशमुख-राऊत टार्गेट नितेश राणेंचा प्रहार
Nitesh Rane : देशमुख-राऊत टार्गेट नितेश राणेंचा प्रहार
नितेश राणे ऑन अनिल देशमुख संजय राऊत आज संजय राजाराम राऊत ने किती मोठा पराक्रम केला समित कदमचा फोटो आमच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत दाखवला समित कदम यांना आम्ही सगळे ओळखतो ते काय संघाशी निगडित नाहीयेत ते जन जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यात नवीन माहिती काय ते आमचे मित्र आहेत... अनिल देशमुख हे तेव्हाचे गृहमंत्री होते त्यांनी तात्काळ आमच्या प्रश्नाचे उत्तर तरी द्यावीत दिशा सालीय न प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा हात होता का त्याचे आठ जून चे मोबाईल टॉवर लोकेशन हे दिशा सालीयन सोबत होते का गृहमंत्री म्हणून तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांच्या पोराला वाचवायचा तुम्ही प्रयत्न करत होता हेच तर सत्य तुम्हाला सांगायचं आहे देवेंद्र फडणवीस यांना एक्सपोज करायचा आहे की आदित्य ठाकरे याला बदनाम करायचा आहे आणि दिशा सालीयन प्रकरण तसेच ठेवायचा आहे याचे उत्तर आधी द्या