Nitesh Rane | वंशजांचे पुरावे मागणे ही अत्यंत दुर्दैवी घटना : नीतेश राणे | ABP Majha

Continues below advertisement
 संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे तुलना संभाजी महाराज बरोबर केली आहे. पोलिसांना आम्हाला त्रास द्यायचा नाही. ते आता पत्रकार परिषद घरी घेत आहे. आम्हला  48 तास फार झाले, पोलिसांच्या गराड्यात धमकी देतात, पत्रकार परिषदे ऐवजी येथे तुळापुरला येऊन बोलून दाखवा, असेही नितेश राणे यावेळी म्हणाले. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram