Nitesh Rane: नितेश राणेंच्या वैद्यकीय चाचण्या करुन, कालची रात्र रुग्णालयात ABP Majha
Continues below advertisement
संतोष परब हल्ला प्रकरणात पोलीसाकडून तपास झालेला असावा असं वाटतंय. दुपारी अडीचच्या दरम्यान नितेश राणे यांना हजर केले जाईल अशी माहिती नितेश राणे यांचं वकील संग्राम देसाई यांनी दिली आहे. ज्यावेळी त्यांना हजर करतील त्यावेळी आमची बाजू मांडू. जर पोलिसांनी पोलीस कोठडी मागितली तर त्याला आम्ही विरोध करु असे संग्राम देसाई यांनी म्हटले आहे.
Continues below advertisement