Nitesh Rane: विधानसभेत एका मंत्र्यांला हिणवलं म्हणून नितेश राणेंना अटक- राणेंचे वकील ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Dec 2021 08:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनारायण राणे यांचे पूत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे... नितेश राणे मात्र नॉट रिचेबल आहेत... आज सिंधुदुर्ग कोर्टानं कोणताही निर्णय दिलेला नाही, उद्या पून्हा नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी असणारेय... आज नितेश राणेंच्या वकीलांचा युक्तिवाद पूर्ण झालाय, तर उद्या सरकारी वकीलांचा युक्तिवाद असणारेय...