Nitesh Rane :परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंना सर्वात मोठा दणका,सर्वोच्च न्यायालयानं जामीन नाकारला

Continues below advertisement

सर्वोच्च  न्यायालयानं नितेश राणेंना शरण येण्यासाठी १० दिवसांची मुदत दिलीय.. त्यामुळे नितेश राणेंना पुढच्या १० दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर शरण यावं लागणार आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram