Mumbai : शरद पवारांचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडलं! राणे बंधूंविरोधात मुंबईत गुन्हा दाखल Special Report
मुंबई : माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधत त्यांचा संबंध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडला होता. शरद पवार यांचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडल्या प्रकरणी राणे बंधूंविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस (Mumbai Police) ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
Tags :
Abp Majha Sharad Pawar ABP Maza Dawood Ibrahim Nilesh Rane Nitesh Rane ABP Majha Abp Maza Live