Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
नागपूर विमानतळावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी भाजप नेते नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली
नितेश राणे हे परतवाडा येथे हिंदू आक्रोश सभेला जाण्यासाठी नागपूर विमानतलवार उतरले, त्याच वेळी शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी विमानतळावर होते. शिवसैनिकांना जेव्हा कळले कि नितेश राणे यांना दुसऱ्या गेट ने बाहेर पडत आहे . तेव्हा उबाठा चे शिवसैनिक आगमन गेट वर गेलेले व नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी केली.
परिस्थितीचे गांभीर्य बघता पोलिसांनी शिवसैनिकांना परत प्रस्थान गेट वर पाठवले.
त्यानंतर नितेश राणे यांना रास्ता मोकळा कडून देत पोलिसांनी परतवाडा कडे रवाना केला
मात्र काही वेळासाठी नागपूर विमानतलवार तणावाची स्थिती निर्माण झाली होती