Nitesh Rane Speech : पोलीस माझं काही बिघडावू शकत नाही, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य ABP MAJHA
Continues below advertisement
नितेश राणेंनी पुन्हा एकदा पोलिसांसंदर्भात वादग्रस्त विधान केलंय. हे पोलीस माझं काही बिघडवू शकत नाही... असं नितेश राणेंनी म्हटलंय.. माझे कितीही व्हिडिओ काढले तरी पोलीस ते व्हिडीओ फक्त बायकोलाच दाखवतील असंही राणे म्हणालेत.
Continues below advertisement