Nitesh Rane : कणकवली पोलिसांची नितेश राणेंना नोटीस,शिवसैनिक आक्रमक : ABP Majha

 आमदार नितेश राणेंनी राणीच्या बागेसंदर्भात केलेल्या ट्वीटनंतर, शिवसैनिकांनी वरळी पोलीस स्थानकात तक्रारी दाखल केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप  नितेश राणेंवर आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात आली..    

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola