Nitesh Rane यांनी High Court मधील जामीन अर्ज मागे का घेतला? संतोष परब हल्ला प्रकरण काय आहे?

Continues below advertisement

Nitesh Rane यांनी उच्च न्यायालयातील जमीन अर्ज मागे घेतला. कणकवली येथे नितेश राणे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शरण होतील. त्यांचा अटकेची कारवाई देखील आज पार पडली जाऊ शकते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram