Nitesh Rane :नितेश राणेंना पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच येत्या शुक्रवारपर्यंत अटकेपासून दिलासा

भाजप आमदार नितेश राणेंना पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच येत्या शुक्रवारपर्यंत अटकेपासून दिलासा मिळालाय. पुढील सुनावणीपर्यंत नितेश राणेंना अटक न करण्याची ग्वाही राज्य सरकारनं उच्च न्यायालयात दिलेय. संतोष परब हल्ल्याप्रकरणी त्यांच्या अटकपूर्व जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी झाली.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola