Nitesh Rane On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या वंदे भारत प्रवासावरून नितेश राणेंचा टोला
abp majha web team
Updated at:
06 Feb 2024 04:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNitesh Rane On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या वंदे भारत प्रवासावरून नितेश राणेंचा टोला
वंदेभारत ही मोदींचीच कृपा आहे असा टोला नितेश राणेंनी मारला. एकीकडे राऊत टीका करतात मात्र त्यांच्या टीकेला त्यांचा मालकही भीक घालत नाहीत असा टोला नितेश राणेंनी मारला.