Nitesh Rane यांना अटकपूर्व जामीन हायकोर्टानं नाकारला, परंतु 27 जानेवारीपर्यंत अटकेपासून दिलासा

Santosh Parab Attack Case: भाजप आमदार नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन हायकोर्टानं नाकारला आहे. नितेश राणेंसोबत अटकपूर्व जामीन अर्ज करणाऱ्या संदेश उर्फ गोट्या सावंत यांचीही याचिका फेटाळलीय. तर, मनिष दळवींचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात निकालाला आव्हान जाण्यासाठी दोन आठवड्यांची स्थगिती देण्याची नितेश राणेंच्या वकिलांनी मागणी केलीय. आज दुपारी 12.30 वाजता यावर सुनावणी होणार आहे. नितेश राणेंना तात्पुरता दिलासा मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola