Nitesh Rane : नितेश राणे यांना अटक होणार ? संतोष परब हल्लाप्रकरणी आज जामीन अर्जावर सुनावणी
abp majha web team
Updated at:
17 Jan 2022 08:38 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंतोष परब हल्लाप्रकरणात अटकेची टांगती तलवार असलेले भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सी.वी भडंग हे आज निर्णय देणार आहे.