Nitesh Rane : धारावीत मारहाण झालेल्या कुटुंबाच्या भेटीला नितेश राणे
abp majha web team
Updated at:
22 Feb 2024 07:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNitesh Rane : धारावीत मारहाण झालेल्या कुटुंबाच्या भेटीला नितेश राणे धारावीत मारहाण झालेल्या कुटुंबाच्या भेटीला नितेश राणे नितेश राणेंनी पोलिसांना विचारला जाब धारावीत शौचालयाच्या जागेवर उभारला अनधिकृत मदरसा तसेच हिंदूंच्या जागेवर ही एका ठिकाणी मदरसा उभारलाय त्यामुळे जाब विचारणाऱ्या तरुण व महिलांना घरात घुसून जबर मारहाण झाली. त्यामुळे धारावी बगीचा येथील मारहाण झालेल्या कुटुंबाची विचारपूस करण्यासाठी नितेश गेलेत नितेश राणेंनी पोलिसांनाच दम दिला. आरोपींवर कारवाई करा, दंगली झाल्या म्हणून नंतर बोलू नका अशा शब्दांत नितेश यांनी पोलिसांना खडसावलं