Nitesh Rane on Mandir Dress Code : ड्रेसकोडच्या निर्णयाचं हिंदूंनी स्वागत केलं पाहिजे
मंदिर समितीने घेतलेल्या ड्रेस कोडच्या निर्णयाचं प्रत्येक हिंदूंनी स्वागत केलं पाहिजे. भाजप नेते आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया. तसेच प्रत्येक हिंदूंनी आपल्या मंदिरात नियम पाळावेत असं आवाहनही त्यांनी केलं.