Vinayak Raut on Nitesh Rane : विनायक राऊतांचे आरोप, नितेश राणेंची घणाघाती टीका ABP Majha
Continues below advertisement
Vinayak Raut on Nitesh Rane : विनायक राऊतांचे आरोप, नितेश राणेंची घणाघाती टीका ABP Majha
विनायक राऊत आणि नितेश राणे यांच्यातलं वाग्युद्ध संपता संपत नाही. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत एकनाथ शिंदेंना कधी आणि कसे भेटायचे हे सांगतिलं तर अवघड होईल असं नितेश राणे म्हणालेयत. विनायक राऊत यांनी आधी राणे पितापुत्रांवर आरोप केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना आता नितेश राणेंनी जहरी टीका केली.
Continues below advertisement