Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे कणकवली पोलीस स्टेशनमध्ये हजर; दीड तास पोलिसांकडून चौकशी ABP Majha
Continues below advertisement
भाजप आमदार नितेश राणे कणकवली पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. जवळपास दीड तास पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात आली.
Continues below advertisement