Delhi : दिल्लीत Nitesh Kumar यांचे नवे पोस्टर,आघाडीचा चेहरा बनण्यासाठी नितीशकुमार इच्छुक?
Continues below advertisement
Delhi : दिल्लीत Nitesh Kumar यांचे नवे पोस्टर,आघाडीचा चेहरा बनण्यासाठी नितीशकुमार इच्छुक?
इंडिया आघाडीचा चेहरा कोण, याविषयी कोणताही निर्णय करण्यात आलेला नसताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे नवे पोस्टर जनता दल युनायटेड पक्षाच्या नवी दिल्लीतील कार्यालयाबाहेर लागले आहे. इंडिया आघाडीचा चेहरा बनण्याची नितीश कुमारांची महत्त्वाकांक्षा पुन्हा एकदा उघड झाली आहे.
Continues below advertisement