Nishikant More | विनयभंगप्रकरणातील आरोपी निशिकांत मोरे अजूनही मोकाट | ABP Majha
Continues below advertisement
देशभरातील मोठमोठ्या गुंडांचा शोध घेणाऱ्या पोलिसांना आता त्यांच्याच खात्यातला मोठा पदाधिकारी सापडेना.. विनयभंग प्रकरणी कोर्टानं जामीन फेटाळलेले डीआयजी निशिकांत मोरे मागील १४ दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी नवी मुंबई पोलिसांची ३ पथकं रवाना झालीत. आता पोलिसांकडून मोबाईल लोकेशन ट्रेस केलं जातंय आणि शोध घेतला जातोय. त्यामुळे निशिकांत मोरे पोलिसांच्या हाती कधी लागतील, हे पाहणं महत्वाचं आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement