Nisarg cyclone hit Ratnagiri | निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात महावितरणचं प्रचंड नुकसान

निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात महावितरणचं मोठं नुकसान झालं आहे. महावितरणचे विजेचे खांब पडल्याने अनेक गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola