Nirmala Sitaraman at Baramati : भाजपच्या मिशन बारामतीसाठी निर्मला सीतारमण यांचा दौरा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आजपासून बारामतीच्या दौऱ्यावर. भाजपच्या मिशन बारामतीसाठी निर्मला सीतारमण यांचा दौरा. २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सीतारमण यांचा दौरा
Tags :
Baramati Tour Preparation Lok Sabha Elections Union Finance Minister Nirmala Sitharaman 2024 BJP Mission Baramati