Nipah Virus | सावधान! महाराष्ट्रातील वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये आढळला 'निपाह' विषाणू

Continues below advertisement

महाराष्ट्राच्या दोन वटवाघुळांच्या प्रजातींमध्ये 'निपाह' हा विषाणू आढळून आला आहे. मार्च 2020 साली महाबळेश्वरच्या एका गुहेत ही वटवाघुळं आढळून आली होती. त्यांच्यामध्ये निपाह नावाचा विषाणू असल्याची माहिती मिळत आहे. 2018 साली केरळमध्ये निपाह विषाणूमुळे मृत्यूतांडव झालेलं होतं. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या गुहेत आढळून आलेल्या वटवाघुळांमध्ये हा निपाह विषाणू असल्याचं निष्पन्न झालं आहे. दरम्यान, हा विषाणू कोरोनापेक्षाही भयावह आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram