Nilesh On Uddhav : बारसूची जागा उद्धव ठाकरेंच्या पत्रामुळे ठरली - निलेश राणे

बारसूची जागा उद्धव ठाकरेंच्या पत्रामुळे ठरली अशी टीका निलेश राणे यांनी केलीय. रिफायनरीला समर्थन दर्शवत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola