Nilesh Rane Sindhudurg : उद्धव ठाकरेंवर हल्ला, राज ठाकरेंचेआभार, निलेश राणे UNCUT

Continues below advertisement

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नरायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत रंगणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गाचं वातावरण चांगलं आहे. तसंच या निवडणुकीत नारायण राणे दोन लाख मतांनी निवडून येतील. असा ठाम विश्वास निलेश राणेंनी व्यक्त केलाय. उद्धव ठाकरे काय बोलतात याला आम्ही गांभीर्याने घेतल नाही.अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram