Nilesh Rane : Narayan Rane यांचा विजय नक्की,जल्लोषाचा सर्व तयारी पूर्ण

Continues below advertisement

Nilesh Rane : Narayan Rane यांचा विजय नक्की,जल्लोषाचा सर्व तयारी पूर्ण
मार्केटमध्ये जेवढ्या जल्लोषाच्या गोष्टी आहेत तेवढ्या आम्ही विकत घेतलेल्या आहेत  सण साजरा करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या आम्ही दोन दिवस आधीच भरून ठेवल्या आहेत  उद्या निकाल लागला की जल्लोष साजरा होणार  आम्ही किमान दोन लाखांनी या निवडणुकीत निवडून येऊ   निवडणूक आम्ही युद्धासारखी लढतो   नारायण राणे शंभर टक्के निवडून येतील   आमच्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद होता   राणे साहेब जिथे जिथे जात होते तिथे लोक म्हणत होते आम्हाला तुम्हाला मत करायचे आहे  विनायक राऊत हे सपशेल फेल ठरले होते   कुठल्या विषयात त्यांना मार्क मिळाले नव्हते   जेव्हा विरोधक फेल होतो तेव्हा त्याचा फायदा उमेदवार म्हणून तुम्हाला नक्की होत असतो   दहा वर्षात विनायक राऊत यांनी एक साधी बालवाडी देखील उभी केली नाही   विनायक राऊत दहा वर्ष फक्त फुटाणे दाखवत राहिले   सर्व अडकून राहिलेले विषय नारायण राणे सोडवतील हा विश्वास आम्ही लोकांना दाखवला   राज ठाकरे यांच्या सभेचा आम्हाला फायदा झाला  राज ठाकरेंच्या सभेनंतर आम्हाला प्रतिसाद खूप चांगला मिळाला

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram