Nilesh Rane on Deepak Kesarkar : मर्यादेत राहा, निलेश राणेंचा दीपक केसरकरांना दम ABP Majha

Continues below advertisement

सत्ता येताच नारायण राणेंचे पुत्र निलेश राणेंची भाषा बदललीय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आता सत्ता बदलली आहे, गाठ माझ्याशी आहे. महाराष्ट्राचे टोक दाखवू का तुम्हाला? मालवण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संवाद साधताना निलेश राणेंनी अशी दादागिरीची भाषा वापरलीय. मालवण शहरातील गटारांच्या साफसफाईच्या मुद्द्यावरून निलेश राणे काही कार्यकर्त्यांसह थेट मालवण नगरपरिषदेवर पोहोचले. यावेळी त्यांनी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना धमकीवजा इशारा दिलाय.. .

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram