Nilesh Rane on Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे चिरकूट, वैभव नाईक स्वत:ची इज्जत घालवतोय, राणे आक्रमक

Continues below advertisement

Nilesh Rane on Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे चिरकूट, वैभव नाईक स्वत:ची इज्जत घालवतोय, राणे आक्रमक

राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा जवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे - निलेश राणे    यामध्ये उबाठा गटाने उत्तर द्यावे - निलेश राणे    काल आदित्य ठाकरे पळाला, दोन तास लपून बसला होता - निलेश राणे    मूठ उघडली आणि ठाकरे संपले - निलेश राणे    सदरचे पदाधिकारी हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असल्याचे मी पुरावे देतो - निलेश राणे    वैभव नाईक स्वतःची इज्जत घालवतो आणि काल आदित्य ठाकरेचे देखील त्याच्यामुळे इज्जत गेली - निलेश राणे    पदाधिकारी म्हणून सिद्ध झाल्यास पक्ष काय कारवाई करणार? उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना काम मिळाल्याबाबत निलेश राणे यांचं उत्तर    कालच्या प्रकरणांमध्ये पोलिसांची देखील चूक - निलेश राणे   अंगावर आल्यास सोडून देऊ? असं होणार नाही... निलेश राणे यांचा ठाकरेंना पुन्हा इशारा   काल सर्वप्रथम घोषणा कोणी दिल्या - निलेश राणे    आम्ही विजय वाडेट्टीवर आणि जयंत पाटील यांच्याशी सन्मानाने बोलत होतो  - निलेश राणे    तुम्ही भलतंच दाखवून आम्हाला विलन करत आहात - निलेश राणे    आख्या महाराष्ट्राला ठाकरेंची लायकी कळली.. आदित्य ठाकरे दोन तास लपून होता - निलेश राणे    आम्हाला ते घडवायचं नव्हतं... वाद महत्त्वाचा नाही.... आम्हाला पुतळा उभा करायचा आहे - निलेश राणे    ठाकरेंना आम्ही किंमत देत नाही - निलेश राणे    आदित्य ठाकरे चिरकुट माणूस  - निलेश राणे    बाळासाहेबांना आम्ही दैवत मानतो... ते असताना आम्ही पक्ष सोडला... आम्ही माघार घेणारे माणसं नाहीत.. अंगावर आलात तर सोडणार नाही - निलेश राणे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram