
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा शुभारंभ; शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी
Continues below advertisement
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा शुभारंभ; शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी निलेश लंकेंच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा आजपासून मोहटादेवी गड इथून शुभारंभ, जयंत पाटील, संजय राऊतांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती
Continues below advertisement