Nilesh Lanke On opponent : मतदारसंघात मतदानासाठी पैसे वाटप, लंकेचा विरोधकांवर आरोप
असे बेचुट आरोप आता सार्वजनिक झालेले आहेत त्यामुळे उठ सूट कुणीही अशा आरोप करतात मात्र विरोधकांना आता पराभव जवळ दिसत असल्याने ते असे आरोप करत आहेत निलेश लंके यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही.