Yasin Malik : काश्मीरी फुटिरतावादी नेता यासिन मलिकला आज शिक्षा सुनावणार? NIA विषेश कोर्टात सुनावणी

Continues below advertisement

काश्मीरी फुटिरतावादी नेता यासिन मलिकला आज शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे... 10 मे रोजी झालेल्या सुनावणीत यासिन मलिक यानं त्याच्यावरील टेरर फंडिंगचे आरोप कबूल केले होते... आणि त्यानंतर 19 मे रोजी झालेल्या सुनावणीत दिल्लीतील एनआयएच्या विशेष कोर्टानं यासिन मलिकला दोषी ठरवलंय...  आज या प्रकरणात अंतिम निर्णयाची अपेक्षा आहे.. यासिन मलिक विरोधात दहशतवादी कारवाया,, त्यासाठी निधी गोळा करणे, दहशवादी कारवायांचे षडयंत्र रचणे, देशद्रोह अशा अनेक प्रकरणात गुन्हे दाखल आहेत.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram