ISIS Module Case : NIA कडून कोल्हापूर, नांदेडमध्ये छापेमारी ISIS संबंधित प्रकरणात मोठी कारवाई
आयसिस कनेक्शनवरुन देशभरात एनआयएची छापेमारी सुरु सहा राज्यांमध्ये १३ ठिकाणांवर एनआयएचे छापे महाराष्ट्रात नांदेड,कोल्हापुरात छापेमारी सुरु असल्याची माहिती