New Year Rule :मुंबईत सेलिब्रेशन आणि पार्ट्या आयोजित करण्यावर मनाई,पालिकेची नियमावली जारी : ABP Majha
मुंबईकरांनो नववर्षाच्या पार्ट्यांचा प्लॅन करत असाल तर तुमचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कारण मुंबईत सेलिब्रेशन आणि पार्ट्या आयोजित करण्यावर मनाई असेल. पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी काल रात्री यांसदर्भात पालिकेची नियमावली जारी केलेय. ओमायक्रॉन संसर्ग, आणि कोरोनाच्या वाढत्या आकड्यांमुळे पालिका सावध झालेय
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Party Rule ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News