New Year 2022 : सिडनीत नववर्षाचं उत्साहात स्वागत,सिडनी हार्बर ब्रिजवर आकर्षक रोषणाई : ABP Majha


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या चिंतेमुळे तुम्ही आम्ही  नव्या वर्षाचं स्वागत कशाप्रकारे करु माहिती नाही, पण जगभरात मात्र नववर्षाचं स्वागत जल्लोषात स्वागत झालंय.. ऑस्ट्रेलियातील सिडनीत नववर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. सुप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवर आणि ऑपेरा हाऊस परिससरात नववर्षानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. तब्बल 15 मिनिटं ही आतषबाजी सुरु होती...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola