New Rules from 1st October : महत्त्वाची बातमी आजपासून होणार महत्त्वाचे बदल ABP Majha
Continues below advertisement
1 ऑक्टोबर २०२३ म्हणजेच आजपासून काही महत्त्वाचे बदल होणार आहेत, ज्याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होणारेय. सर्व महत्त्वाच्या कामांसाठी आता जन्मदाखला बंधनकारक होणारेय. त्याचसोबत डेबिट, क्रेडिट कार्ड, बचत योजना, विमा आणि परदेशातील शिक्षण, तसेच मुंबईतील टोल याबाबत उद्यापासून महत्त्वाचे बदल होणार आहेत.
Continues below advertisement