New Rule Travel : न्युट्रल गिअरवर गाडी चालवल्यास दंड, नियमामुळे घाटमार्गावर अपघात कमी होणार
Continues below advertisement
अपघात नियंत्रणासाठी केंद्रीय रस्ते मंत्रालयाकडून २०२१ साली लागू करण्यात आलेल्या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे..
इंधन बचत करण्याच्या उद्देशाने घाटात उतारावरून न्यूट्रल गिअरमध्ये गाडी चालवणाऱ्या चालकांना आता पाच हजार रुपयांचा दंड बसणार आहे.. उतारावरून मोटार गाडी चालवत असताना न्युट्रल गिअरवर चालवली तर समोरून येणाऱ्या वाहनांसाठी धोका निर्माण होतो.. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते म्हणून हा निर्णय केंद्रीय रस्ते मंत्रालयाने घेतला आहे
Continues below advertisement