Omicron: राज्यात आज ओमायक्रॉनच्या ८ नव्या रुग्णांची नोंद झालीय Abp Majha
abp majha web team
Updated at:
18 Dec 2021 11:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात आज ओमायक्रॉनच्या ८ नव्या रुग्णांची नोंद झालीय...मुंबईत ४, साताऱ्यात ३, पुण्यात १ रुग्ण आढळून आलाय.. मुंबईतल्या ४ ओमायक्रॉनबाधितांपैकी एक मुंबईचा रहिवासी आहे...केरळ आणि छत्तीसगडचा प्रत्येकी १ रहिवासी आहे..तर एक जण जळगावचा रहिवासी आहे