New Parliament : नव्या संसद भवनाआधा 'वादळी' अधिवेशन, आमंत्रणावरुन वादाला निमंत्रण : ABP Majha

नव्या संसदेचे उद्घाटन अवघ्या काही तासांवर आलंय. त्याच सोहळ्यावर बहिष्काराच्या बातम्या आहेतच.. पण, असं असलं तरी नव्या संसदेवरुन आणखी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुरु आहेत. जुन्या संसदेपेक्षा जास्त खासदार बसू शकतील अशा भविष्याच्या हेतूनेच ही नवी संसद तयार करण्यात आलेली आहे. साहजिकच कुठलीही नवीन इमारत बांधताना भविष्याचा विचार असतोच पण यानिमित्ताने देशातल्या खासदारांची संख्या नेमकी कधी वाढणार याची देखील चर्चा दबक्या आवाजात होताना दिसते 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola