New Financial Year : नव्या आर्थिक वर्षात सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची फोडणी

आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात... पण या नव्या आर्थिक वर्षात तुमच्या खिशाला महागाईची फोडणी बसणार आहे. कारण आता नवी घरं, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, गुंतवणूक, मोबाईल, हे सारं काही महागणार आहे... अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेले नवे कर आजपासून लागू होत आहेत. नवं घर खरेदी करतानाही जरा अधिकचा खिसा मोकळा करावा लागेल कारण दोन वर्षांनंतर रेडी रेकनरचे दर वाढले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola