Mahavikas Aghadi | महाविकासआघाडी नवी खाती बनवण्याच्या तयारीत | ABP Majha

महाविकास आघाडी सरकारमधल्या मंत्र्यांच्या खातेवाटप अजून झालेलं नाही. त्यात शिवसेनेनं आपल्या खात्यातील मंत्रीपदांवर अपक्ष आमदारांना संधी दिली. त्यामुळेच चांगल्या दर्जाच्या खात्यांसाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार नव्या खात्याची निर्मिती करायच्या विचारात आहे. ही खाती शिवसेनेच्या मंत्र्यांना जाण्याची शक्यता आहे. एकीकडे चांगल्या खात्यांवरुन आणि खातेवाटपावरुन महाविकासआघाडी घोळ संपता संपत नसल्याचे चित्र आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola