New College Kolhapur : न्यू काॅलेजमध्ये शाहू महाराजांचा प्रचार होत असल्याचा आरोप
Continues below advertisement
New College Kolhapur : न्यू काॅलेजमध्ये शाहू महाराजांचा प्रचार होत असल्याचा आरोप न्यू कॉलेजमध्ये शाहू महाराजांचा प्रचार केला जात असल्याचा महायुतीतील पदाधिकाऱ्यांचा आरोप.. प्रचारासंदर्भात कॉलेजचे प्राचार्य व्हि एन पाटलांना विचारला जाब..
Continues below advertisement