Delhi : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंती निमित्तानं दिल्लीत उभारणार होलोग्राम पुतळा
abp majha web team
Updated at:
21 Jan 2022 03:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDelhi : दिल्लीत इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारणार, पंतप्रधान मोदींची घोषणा. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंती निमित्तानं होलोग्राम पुतळ्याचं अनावरण होणार.