Neral Crime News : नेरळ तिहेरी हत्याकांड प्रकरणी भाऊ, वहिनी, मित्र ताब्यात, पोलिसांकडून कसून चौकशी
Continues below advertisement
Neral Crime News : नेरळ तिहेरी हत्याकांड प्रकरणी भाऊ, वहिनी, मित्र ताब्यात, पोलिसांकडून कसून चौकशी
नेरळमधील तिहेरी हत्याकांडाप्रकरणी तीन जण ताब्यात, ताब्यात घेतलेले तिघेही मृतांचे नातेवाईक असल्याची माहिती, पोलिसांकडून चौकशी सुरु. कर्जत नेरळ मधील तिहेरी हत्याकांडाप्रकरणी तीन जण ताब्यात हत्येचा संशय असल्याने नेरळ पोलीसांनी घेतले तिघांना ताब्यात चौकशी सुरू ताब्यात घेतलेले तिघेही मयतांचे नातेवाईक भाऊ, त्याची बायको आणि एका मित्रास पोलिसांनी घेतले ताब्यात
Continues below advertisement