Matheran Jeep Accident | दैव बलवत्तर म्हणून... माथेरान घाटात मोठी दुर्घटना टळली
माथेरानच्या घाटात एक गाडी खाली कोसळता कोसळता वाचली. चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि ही गाडी कठड्यावर जाऊन आदळली. दैव बलवत्तर म्हणून ही गाडी कठड्यावरच अडकली. दैव बलवत्तर म्हणून ही गाडी कठड्यावरच अडकली. गाडीतील सर्व प्रवासी सुदैवानं बचावले आहेत.