NEET PG: नीट- पीजी प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा, EWS उत्पन्न मर्यादेबाबत मार्चमध्ये निर्णय ABP Majha

‘नीट-पीजी’बाबत आज निकाल; आर्थिकदृष्टय़ा मागास घटकासाठी अडीच लाखांची उत्पन्न मर्यादा असावी; याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद आर्थिकदृष्टय़ा मागास घटकासाठी आरक्षणाची अंमलबजावणी करायची असेल तर ती सिन्हो समितीच्या उत्पन्न निकषानुसार करायला हवी, असा युक्तिवाद दातार यांनी केला़

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola