NEET Latur Connection : देशातील नीट पेपरफुटीचं लातूर कनेक्शन, हा पॅटर्न परवडणारा नाही
Continues below advertisement
नीट पेपरफुटी प्रकरणात जिल्ह्यात दोन दिवसापासून वेगवान हालचाली सुरु आहेत. दोन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोपींची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. शनिवारी सकाळपासून नीट पेपर फुटी प्रकरणी विविध घडामोडी घडत आहेत. मात्र पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नसल्याने संभ्रम वाढत चालला आहे. रविवारी रात्री नऊ वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत वेगवान हालचाली झाल्या आहेत.
Continues below advertisement