Neera sugar | मधूमेहींना नवसंजीवनी देणारी साखर, रत्नागिरीतील भाट्ये संशोधन केंद्रातील यशस्वी प्रयोग
Continues below advertisement
नीरेपासून तयार झालेली साखर मधूमेह असलेल्या लोकांना फायदेशीर ठरत आहे. रत्नागिरीतील भाट्ये संशोधन केंद्रातील यशस्वी प्रयोग.
Continues below advertisement