Neelma Gorhe on Badlapur School Case: पोलिसांच्या कार्य पद्धतीवर नीलम गोऱ्हे संतापल्या, म्हणाल्या...
abp majha web team
Updated at:
20 Aug 2024 02:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNeelma Gorhe on Badlapur School Case: पोलिसांच्या कार्य पद्धतीवर नीलम गोऱ्हे संतापल्या, म्हणाल्या...
बदलापूर प्रकरणाची सरकारकडून गंभीर दखल कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या नीलम गोऱ्हे कोल्हापूर आणि सांगली मधील काही कार्यक्रम रद्द करून तातडीने बदलापूरला जाणार पीडित कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी नीलम गोऱ्हे जाणार नीलम गोऱ्हे यांच्याकडून घटनेचा अहवाल देखील राज्य सरकारला दिला जाणार नीलम गोऱ्हे यांची माहिती