Neelam Gorhe On Sanjay Raut : संजय राऊतांची लांडग्याची वृत्ती, निलम गोऱ्हेंचा हल्लाबोल
abp majha web team
Updated at:
04 May 2024 04:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNeelam Gorhe On Sanjay Raut : संजय राऊतांची लांडग्याची वृत्ती, निलम गोऱ्हेंचा हल्लाबोल
निलम गोऱ्हेंची पत्रकार परिषद घेत संजय राऊतांसह उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय. संजय राऊतांकडून जीवाला धोका असल्याचं निवदेन स्वप्ना पाटकरांनी निलम गोऱ्हेंना दिलंय. .राऊतांकडून छळ होतं असून धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय.यावरून निलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याविषया संदर्भात माहिती दिली, मात्र त्यांनी काहीही केलं नसल्याचा आरोप निलम गोऱ्हेंनी केलाय. याप्रकरणी त्यांनी संजय राऊतांवर प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी त्यांनी केलीय.