Neelam Gorhe : Sharad Pawar यांना युपीएचं अध्यक्ष करावं,Yashomati Thakur यांना गोऱ्हेंचं प्रत्युत्तर

Continues below advertisement

शरद पवार मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्रात चित्र जरा वेगळं असतं, मंत्री यशोमती ठाकूर यांंचं वक्तव्य, मंत्री यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यानं आघाडीत खदखद. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज अमरावती दौऱ्यावर आहेत. अमरावतीत डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात शरद पवारांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावर आणि सभागृहाचे लोकार्पण पार पडलं. अमरावतीतील एका सोहळ्यात यशोमती ठाकूर यांचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान. यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर काय म्हणाले पाहुयात....यशोमती ठाकूर यांच्या विधानावर शिवसेना नेत्या निलम गोऱ्हेंचं प्रत्युत्तर, माननीय पवार साहेबांना युपीएचं अध्यक्ष करावं, त्यामुळे पूर्ण भारताला उपयोग होईल.. य़शोेमती ठाकूरांना टोला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram